महापरिनिर्वाण दिवस
६ डिसेंबर विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभीवादन. """""""""""""""""""""""""""
🌹💐💐💐🌹
*राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका द्वारा सर्वांना विनंती की महापरिनिर्वाण दिवसाचे गांभीर्य सर्वांनी जपावे. ६ डिसेंबर - महापरिनिर्वाण दिवस या दिवसाचे गांभर्य पावित्र्य कसे राखाता येईल.*
*☸जयजयकार करण्याऐवजी डॉ.बाबासाहेबांनी दिलेले ध्येय, उद्देश्य अशा सर्व महत्वपूर्ण बाबींचे प्रामाणिकपणे आचरण करने गरजेचे आहे .*
*☸या दिवशी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावे.*
*☸अनुयायी, बांधवानी शांततेत आणि प्रामाणिकपणे रांगेतुनच जाऊन अभिवादन करावे .* *☸प्रत्येकाने कुठल्याही प्रकारचे धूम्रपान अथवा मद्यपान वर्जित करावे.*
*☸विधायक पंचशील आचरन करावे. या दिवशी प्रत्येकाने अष्टशीलाचे पालन करावे.* *☸या दिवसाचे गांभिर्य लक्षात ठेऊन कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देणे व शांततेचे वातावरण निर्माण करणे.* *☸महापरिनिर्वाण दिनाला जत्रेचे स्वरूप टाळणे.*
*☸या दिवशी मनोरंजनाच्या वस्तूंची खरेदी न करणे म्हणजे विकणऱ्याना आळा बसेल;या दिवसाचे गांभिर्य राखून महापरिनिर्वाण दिनाचे पावित्र्य राखाने महत्वाचे आहे.* *☸संबंधीत क्षेत्रातील परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने कर्तव्यपूर्ण पार पाडणे .* *☸कुठल्याही अभिवादन बॅनरवर,होर्डींगवर बाबासाहेबाच्या ,प्रतिमेशेजारी स्वतः चा फोटो न छापने.* *☸बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाचे समर्पणाचे स्मरण प्रत्येक भारतीय बौध्दबांधवांनी करावे .*
*☸डॉ.बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाचे आपण स्वतः आचरण करावे , हीच त्यांना खरी आदरांजली होय ही पोस्ट पुढे पाठवा शेयर करा.*
*Website:-*
⬇⬇⬇⬇⬇ http://www.abhyasikaa.com
*सौजन्य:*
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले *अभ्यासीका*
Comments