आंदोलनावर श्रद्धा
work with out bringing ego and personal differences..
वरील वाक्य आंदोलन पुर्णत्वास नेणारे आहे.
या आधी काही मुमेंट मध्ये काम केले ती का बंद पडली? एकात 5 वर्ष जी प्रशासकीय अधिका-याने चालवली. दुसरी आर्थिक, कार्यकर्तानी उभारली व 1 वर्षात बंद पडली. तीसरी 6 वर्ष चालली फंड गोळा करुन खाऊण बंद पाडली चैथी काही लोकांनी समाजहितास दुय्यम स्थान देवून काही लोकां करीत कार्य केले या सर्व बंद का पडल्या???
मुमेंट, आंदोलन वर श्रद्धा व निष्ठा असणे गरजेचे आहे श्रद्धा सोडून अपेक्षा ठेऊण कार्य करणा-यांची अपेक्षा पुर्ण न झाल्यास अपेक्षाभ्रम होतो अशी व्यक्तिकेन्द्रित
लोक हेतु पुरस्सर जुडलेली असतात
1) IAS, IPS, IRS व इतर अधिका-यां पासुन काहीतरी मिळेल ही अपेक्षा
2) पद, प्रतीष्ठा,डायस,माईक मिळेल अशी अपेक्षा
3) Second Bench Strength म्हणजे दुस-या फळीतील अणुयायी, कार्यकर्ते जाणीवपूर्वक निर्माण न होऊ देणे.
4)मुमेंट माझे भोवती फिरली पाहीजे.
5)टिम वर्क टाळणे व ऐकटे कार्य करण्यात व त्याचे श्रेय घेऊण मी, माझ्या मुळ मुमेंट ऊभी आहे असे भासवणे.
6)मुमेंट चे प्रचारक प्रसारक जाणीव पुर्वक निर्माण न करता स्वतः कार्य करत असल्याचे समाजाला दाखवणे.
7)सामान्य कार्यकर्ता संधी देऊण abc व्यक्तिस डायस उपलब्ध करुण दिला असता तशी संधी तो दुस-यांना उपलब्ध करुन न देणे.
8)उपद्रवी व्यक्ति चा चळवळी बद्दल वैयक्तिक इतीहास किती संघटन व लोक जोडले व तोडलीत याचा हिशेब.
जमीनीवर प्रत्यक्ष कार्य केल्याचा व तीथला अणुभव शेयर केला.!
मुमेंटची श्रद्धा म्हणजे काय?
•••••••••••••••••••
xyz संघटनेचा संघटन प्रमुख जेव्हा समन्वय सभा बोलावतो तेव्हा प्रधानमंत्री,राष्ट्रपती,राज्यपाल,मुख्यंमंत्री, सचिव प्रशासकीय अधिकारी हे सर्व संघटन प्रमुखा समोर ऐक सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून स्वतःला समजत असतात पद, प्रतिष्ठा, अहंकार गुंडाळून संघटन प्रमुखाच्या सूचना ग्रहण करीत असतात तेव्हा कुठे संघटन आजपर्यंत टिकुन आहे या भावनेस मुमेंट व संघटने प्रती प्रमाणीकतेस श्रद्धा असे म्हणतात. आम्हालाही आमच्या संघटने प्रती श्रद्धा व प्रामाणिक निष्ठा असणे नितांत गरजेचे आहे.
संघटन मुमेंट व समाजहीता करीता व्यक्ति,मित्र,नातलग हे दुय्यम असतात प्रथम समाज व समाजहीत महत्वाचे असते.मुमेंट मोठी करणे करीता प्रत्येक अणुयायी यांनी मुमेंट हिता प्रती अपेक्षा रहीत व अत्यंत स्पष्ट भुमीका ठेऊण कार्य करणे गरजेचे आहे...
Comments