दान ही समर्थक भावना
"विहार तिथे अभ्यासिका" आंदोलनास, अधिका-यांनी धम्म दान देऊन नाशिक येथे अभ्यासिका निर्मितीचा संकल्प 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨 जर्मनी येथूनही धम्म दान 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨 नाशिक येथे अभ्यासिका सुरु करणे करीता भारतातीय अधिका-यां सोबत प्रामुख्याने जर्मनी येथूनही आयु.राजेश गावंडे सर (IFS)अधिकारी यांनी ही धम्म दान करून अभ्यासिका निर्मितीचा संकल्प अधिका-यांकडून करण्यात आला. बौद्ध संस्कृतीत दानाला फार महत्व आहे जे दुसर-यांच्या हिताकरीता आपले स्वत्व सोडण्याचे नाव दान होय, दानपारमिता जे पुन्य कर्म आहे आपल्या उत्पन्नाचा काही भाग गरीब व गरजुवंतांच्या हितार्थ लावणे म्हणजे सम्यक कृती होय. मिशन,आंदोलन, संघटन मध्ये कार्य करतांना अनुयायी कार्यकर्ते यांचा सहभाग नेहमीच असतो बहुतांश लोकं आंदोलनाला बुद्धी, वेळ व आर्थिक मदतही करत असतात, अभ्यासिकेचे वर्तमानात जे परिणामकारक कार्य दिसत आहे त्याचा पाया म्हणजे आपल्या सारखे दानदाते लोक होत. धान्याचा एक दाना जमिनीत पुरतो. तेव्हा त्याचे झाड बनते. त्याला कणिस लागते. त्या कणसाला हजारो दाने लागतात. परंतु हे हजारो दाने निर्माण करण्यासाठी त्या...