Posts

Showing posts from April, 2025

विहार जहाँ अभ्यासिका वहाँ

"विहार जहाँ अभ्यासिका वहाँ" 🛣🛣🛣🛣🛣 *"राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका" का निशुल्क सामाजिक उपक्रम...* ☸☸☸☸☸ *२४ नोव्हेंबर १९५६ को सारनाथ मे डॉ.बाबासाहब आंबेडकर ने कहाँ था...

RJPA आंदोलन

राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका, निशुल्क सामाजिक उपक्रम. 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨 🛣🛣🛣🛣🛣 📚📙📖📘📚 *Website:-* http://www.abhyasikaa.com *राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका (RJPA) अंतर्गत,"विहार तेथे अभ्यासीका", "स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शिक्षा, शिष्यवृत्ती", गरजूवंत व गरीब मुलींकरीता शिष्यवृत्ती योजना आणि (GEN) Global Empower Network विदेशी शिक्षणाकरीता (Foreign Education) संधी असे परीणाम कारक निशुल्क सामाजिक उपक्रम जे समाजाला मजबूती व निकाल देणारे परिणामकारक कार्यक्रम अभ्यासिकेचे कोआँर्डीनेटर वर्षभर विविध ठिकाणी 365 दिवस निरंतर जमीनीवर परिणाम देणारे कार्य करीत असतात.* *समाजात सामाजीक कार्य करणारे सर्व कार्यकर्ते,अनुयायी यांनी अभ्यासिकेचे वरील परीणाम देणा-या सम्यक कार्यात स्वतः पुढाकार घेऊन समाजात भातृभाव निर्माण करूण सर्वांना सोबत घेऊण नवीन अभ्यासिका सुरु करून समाजाचा आधारस्तंभ व्हावा.* *आपल्या गावातील वस्ती,शहरातील विहारं ही केवळ भौतिक वास्तू न राहता ती संसाधने समाजाच्या उद्धारा करीता उपयोग आणने गरजेचे आहे. सकाळ संध्याकाळ वंदना घेतल्या नंतर आचरणशिल व शि...