परीणामकारक निशुल्क सामाजिक उपक्रम...
परीणामकारक निशुल्क सामाजिक उपक्रम... •••••••••••••••••• 🌧RJPA🌧 🐘 🐃 🐎 🐆 ☸☸☸☸☸ सामाजिक कार्य, समाज सुधार व विचारधारा असा वारसा फुले,शाहु, आंबेडकरांनी समाजाला दिला, समाजात केवळ ठरावीकच व मोजकेच लोक समाजीक जाणीवेची, जाणीव ठेवून कार्य करीत असतात. मागील कित्येक वर्षात सामाजिक दाईत्वाची जबाबदारी समाजातील मोजकेच जाणकार कार्यकर्ते आणि अनुयायी यांनी वाहीली अशा सर्व महानुभावांचे खुप खुप आभार. समाजात मोठ मोठे प्रशासकीय अधीकारी,कर्मचारी घडले यात समाजाला दिशा देणारे ,कार्य करणारे मोजकेच! मात्र आज वर्तमान परीस्तीत समाजातील सामाजिक जबाबदारी चे निर्वाहण करणारे, सामाजिक दृष्टिकोणाची जाणीव ठेऊन राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका (RJPA) परीवाराच्या च्या माध्यमातून समाजात,ग्रामीण भाग,स्लम वस्ती गरजुवंतां पर्यंत प्रत्यक्ष जाऊन निरपेक्ष पणे काम करणारे प्रशासकीय अधीकारी कर्मचारी. समाजाला मोठे योगदान देत आहेत. प्रशासकीय अधीकारी कर्मचारी जर आपल्या अती व्यस्त कामकाजातुन समाजाला वेळ देऊ शकतात तर मग समाजातील अन्य संपन्न वर्ग समाजा करीता आपले योगदान सुद्धा निश्चितच देऊ शकतो...