Work with out bringing ego and personal differences
Work with out bringing ego and personal differences.. वरील वाक्य आंदोलन पुर्णत्वास नेणारे आहे. या आधी काही मुमेंट मध्ये काम केले ती का बंद पडली? एकात 5 वर्ष जी प्रशासकीय अधिका-याने चालवली. दुसरी आर्थिक, कार्यकर्तानी उभारली व 1 वर्षात बंद पडली. तीसरी 6 वर्ष चालली फंड गोळा करुन खाऊण बंद पाडली चैथी काही लोकांनी समाजहितास दुय्यम स्थान देवून काही लोकां करीत कार्य केले या सर्व बंद का पडल्या??? मुमेंट, आंदोलन वर श्रद्धा व निष्ठा असणे गरजेचे आहे श्रद्धा सोडून अपेक्षा ठेऊण कार्य करणा-यांची अपेक्षा पुर्ण न झाल्यास अपेक्षाभ्रम होतो अशी व्यक्तिकेन्द्रित लोक हेतु पुरस्सर जुडलेली असतात 1) IAS, IPS, IRS व इतर अधिका-यां पासुन काहीतरी मिळेल ही अपेक्षा 2) पद, प्रतीष्ठा,डायस,माईक मिळेल अशी अपेक्षा 3) Second Bench Strength म्हणजे दुस-या फळीतील अणुयायी, कार्यकर्ते जाणीवपूर्वक निर्माण न होऊ देणे. 4)मुमेंट माझे भोवती फिरली पाहीजे. 5)टिम वर्क टाळणे व ऐकटे कार्य करण्यात व त्याचे श्रेय घेऊण मी, माझ्या मुळ मुमेंट ऊभी आहे असे भासवणे. 6)मुमेंट चे प्रचारक प्रसारक जाणीव पुर्वक निर्माण न करता स्वतः कार्य करत असल्याचे...