सुरुवात विहार तिथे अभ्यासिका
विहार तिथे अभ्यासिका सुरुवात 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨 *अभ्यासिका व विहार तिथे अभ्यासिका उपक्रमा अंतर्गत उपक्रम सुरु करायला One Man Army ऐवजी Team Work ची गरजेचे आहे. समाजातील स्थानीक सक्रीय अनुयायी, कार्यकर्ते उपक्रमात सहभागी होने आवश्यक आहे. आपन जास्तीत जास्त मित्रांना या उपक्रमात सहभागी करणे आवश्यक आहे. या नियोजनाने पुढे गेल्यास आपले ठरवलेलं ध्येय गाठण्यास वेळ लागणार नाही. म्हणून विनंती आहे आपले ध्येय व उद्देश साध्य करने करीता One Man Army ऐवजी Team Work करण्याला महत्व द्यावे तरच अभ्यासिका सुरु होऊ शकते व निरंतर चालू शकते. संगठन व कार्याला अधीक मजबूती देणे करीता समाज जोडनारी श्रृंखला व जास्तीत जास्त अनुयायी यांचा सहभाग होने अत्यंत गरजेचे आहे.* *सामाजिक जबाबदारी पार पाडत असतांना यशस्वी विद्यार्थी हे को-आँर्डीनेटर बनत असतात या कार्यप्रणालीत स्वतः मोठेपनाने आपली जबाबदारी आपल्या नवीन कार्यकर्त्यांला सोबत घेऊन हळुहळु सामाजिक जबाबदारी सोपवीत असतो. या कार्यप्रणाली ला पुर्णत्वास नेने करीता मोठ्या प्रमाणात समाजातील प्रचारक, प्रसारक व अभ्यासक म्हणजे अत्याधीक नैतिक को-आँर्डीनेटर निर्माण करने व त्यांना घडवने, सोबत सामुहीक कार्य टिम वर्क करन्याचा प्रयत्न करने गरजेचे आहे तरच आपल्या कार्याला सामाजिक अधीमान्यता प्रदान होत असते.* *अपक्रम सुरु करने करीता मुलभुत बाबी* 🇪🇺☸🇪🇺 *1)प्राथमिक स्तरावर आपल्या सर्वांचा प्रयत्न असावा की, ज्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात आणि वस्तीत अभ्यासिका सुरु करायची येथील विहारा कमीटी सोबत संपर्क सधुन त्यांना सामाजिक ध्येय उद्देश पटवने व Convince करणे गरजेचे आहे त्यांना सांगणे, विश्वास देणे की तुम्हीच सांभाळनारे व लक्षदेणारे असणार आहात (प्रसंगी काही लोकांना वाटते की आपले विहार गडप तर करनार नाही?) आम्ही मार्गदर्शक, Motivater प्रोत्साहन करुन अभ्यासा बद्दल अधिकारी मार्गदर्शक असतील, परीसरातील खेड्यातील व वस्तीयील लोक मुख्य प्रवाहात येतील. असे स्थानीक लोकांना पटवून द्यावे लागेल. या पद्धतिने कुठेही व कशाही ठिकाणी 100% अभ्यासिका सुरु करता येते.* *2)स्थानीक जागरूक लोकांचा गृप करने व त्यात अभ्यासिका व विहार तिथे अभ्यासिका ही संकल्पने बाबत मँसेज टाकल्यास लोकांना कार्याचे स्वरूप कळेल..!!!* *3)आपल्या टिम ने विहार समीती सोबत निरंतर संपर्कात राहने व परिणाम कारक कार्याची जाणीव करून देणे.* *4)सकारात्मक व आपुलकीने संवाद साधल्यास सर्व शक्य आहे.* *5)स्वतः चे वैयक्तिक कौशल्या लावल्यास उद्देश्य सहज शक्य होईल.* *Website:-* *http://www.abhyasikaa.com* *सवीस्तर माहीती करीता Websites ला भेटे द्या!* *RJPA* 🔥🔥🔥🔥🔥 *BURNING DESIRE OF AMBEDKARITE THOUGHT..* 🔥🔥🔥🔥🔥 *Share the Mission* *सौजन्य:* राष्ट्रपिता ज्योतिबा फुले *अभ्यासीका*
Comments