त्याग समर्पण व बलिदान हेच नेतृत्व निर्माण करतात.
त्याग समर्पण व बलिदान हेच नेतृत्व निर्माण करतात. सामाजिक कार्याचे नेतृत्व करत असतांनी कार्यकर्ता,अनुयायी व संघटनेत सुक्ष मतभेद निर्माण होत असतात ते वेळेत दुर सारल्या गेले नाही तर मतभेदाचे पर्यावसान मनभेदात होत ज्यामुळे आपसात गट तट व दरी निर्माण होऊन आंदोलनाची अपरीमीत हाणी होत असते. मतभेद,मनभेद व गैरसमज दूर सारणे करीता सामाजिक उत्थाना; चळवळ व आंदोलना करीता सकारात्मक संवाद साधने गरजेचे असते प्रसंगी दोन पवल मागे येणे गरजेचे असते दोन पावले मागे येणे म्हणजे अपमान होने,लहानपण घेणे असा होत नसुन ते वैचारीक प्रगल्भतेचे सकारात्मक लक्षण असते.ज्याचा फायदा व्यक्तीला नव्हे तर आंदोलनाला होत असतो. "विहार तिथे अभ्यासिका" आंदोलनाचे अनुशंगाने वस्ती, गाव,शहरातील विहारात काही वैयक्तिक,राजकीय,समाजीक, नेतृत्व निर्माण करणाऱे संघर्ष या कारणांमुळे समाजात संघर्ष,मतभेद,गैरसमज निर्माण होत असतात आणि अशा समस्या सोडवण्यासाठी व समाजात समन्वय निर्माण होण्यासाठी राष्ट्रपिता ज्यातिबा फुले अभ्यासिकेचे कोआर्डीनेटर यांच्यात समन्वयकाची भूमिका पार पाडतांना बहुतांश ठिकाणी सकारात्म...