Posts

Showing posts from October, 2021

राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका व शासकीय धोरण

Image
राष्ट्रपिता_ज्योतिबा_फुले_अभ्यासिका_व_शासकीय धोरण 🇸🇨🇪🇺☸️🇪🇺🇸🇨        राज्य शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे शासन निर्णय संकीर्ण 2021/प्र.क्र 79/ अजाक दि.6/10/2021 नुसार अनुसूचित जाती आणि नव बौद्ध वस्तीचा विकास योजनेच्या सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका, वाचनालय सेवा उपलब्ध व्हावी या करीता "संविधान सभागृह" शासकीय नवी योजना तयार करण्यात आली आहे. तसेच समाज घटकाांपयंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचवण्या करीता अभ्यासिका सुरु करणे, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहिचवणे यासाठी राज्यात ग्रंथालय व अभ्यासिका यासारख्या अद्ययावत सुविधांसह “संविधान सभागृह” सुरु करण्यास शासकीय मांजूरी प्रदान करण्यात आली आहे. सन 2012 पुर्वी अभ्यासिका या शब्दा ऐवजी वाचनालय,लायब्ररी असा शब्दप्रयोग केला जात असे 2012 नंतर डॉ.प्रशांत रोकडे सर यांनी अभ्यासिका असा शब्दप्रयोग केला आज ठिक ठिकाणी समाज अभ्यासिका असा शब्दप्रयोग करत आहे. पुर्व नालंदा विद्यापीठात तिन अभ्यासिका होत्या रत्नोदय,रतनोदधी आणि रत्नरंजक जेथे ...