Posts

Showing posts from January, 2022

मेंटोर सिस्टीम

Image
अभ्यासिकेत परिणामकारक मेंटोर सिस्टम Mentor System 🇸🇨🇪🇺☸️🇪🇺🇸🇨         राष्ट्रपिता ज्योतबा फुले अभ्यासिका RJPA आणि अभ्यासिकेत मेंटोर सिस्टम विकसित करणे म्हणजे चळवळ आंदोलनाच्या प्रचारक प्रसारक आणि अभ्यासकांची निर्मिती करणे होय. RJPA अभ्यासिका आंदोलन मागील दहा वर्षांपासून परिणामकारक व यशस्वी पणे पुढे जात आहे.         मेंटोर सिस्टीम म्हणजे काय? ज्यांना जे ध्येय,उद्देश आणि महत्त्वाकांक्षा पुर्ण करायची आहे ते पुर्ण करण्यास सकारात्मक व विधायक मार्गाने मदत व मार्गदर्शन करणे म्हणजे मेंटोर सिस्टीम होय. दोन हजार पाचवें वर्षापुर्वी तथागत बुद्ध यांनी प्रथमच पाच परीव्रज्यक यांना धम्म सांगितला मार्गदर्शन केले होते हेच गुरु व शिष्याचा समंध म्हणजे मेंटोर सिस्टीम होय. धम्मात कल्याण मित्र संकल्पना आहे जी वरीष्ठ भिक्खू द्वारा नवीन भिक्खूंना श्रोतापन्न होणे, सकृदागामी होणे, अनागामी होणे आणि अर्हत पद प्राप्त होणे करीता मार्गक्रमण करण्यास मदत करणे म्हणजेच आजच्या परीभाषेतिल मेंटोर सिस्टम होय.       अभ्यासिकेत ध्येय उद्देश्य प...