Posts

Showing posts with the label किम वर्क

सामुदायिक कार्य

सामाजिक बदला करीता आपल्याला टिम वर्क ने कार्य करीत राहावे लागेल...संवैधानिक नैतिकते प्रमाणे! ●●●●●●●●● गरीबांना अन्नदान, कपडे वाटप वा दान वा वाटपयुक्त मदतीचे कार्य जरी महत्वपूर्ण असले तरी त्या व्यक्तिवर, समाजावर तशी वेळच येऊ नये, अशी सामाजिक व आर्थिक परीस्थिती निर्माण करणे म्हणजे खरे परीवर्तण होय म्हणून सर्वांना संघटन व टिम वर्क या तत्वावर कार्य करने गरजेचे आहे. प्रसंगी संघटनात्मक कार्य  झाले नाही तरी चालेल संघटन ऐकतेला तडा जानारा विचार हा विघातक आहे कमजोर दुर्बलांना सोबत घेऊन चालन्यारा विचार हा मुलभुत व महापुरुषांची विचारधारा अंमलात आणनारा आहे व तोच महत्वाचा आहे.  समाजात काही नकारात्मक प्रभावाचे व संकुचित विचारधारेचे लोक असतातच काही लवकर सहकार्य करतात, काही करत नाही काही गद्दार व धोकेबाज असतात असे सामाजिक चित्र असणारच!. आईला तिन मुल असतील तर त्यापैकी एकाने प्रगती केली नाही वा व्यसनी आहे म्हणून आई त्याला टाकून देत नाही. आम्ही समाजातील अशा प्रत्येक व्यक्तीला टाकत गेलो तर आपल्याकडे वैचारिक व सहकार्य करणारे लोकच उरनार नाही.आपल संघटन कमजोर असन्याचे कारन म्हणजे या पद्धतीची नकारात्म...