संत गाडगेबाबा एक PHD

संत गाडगेबाबा एक PHD

8 Nov 1956 वांद्रे मुंबई अखेरचे किर्तणात व्यक्त केलेले जिवंत विचार जे अंधविश्वास,सफाई महत्व,पशु हिंसा,जातीवाद,असामाजीकता यावर आज किती प्रासंगिक आहे हे लक्षात येते.
    समाजातील व्यक्ती जर कमी शिक्षीत व मोठे पदाधीकारी नसतील तर न्यूनगंड बाळगायच काहीच कारण नाही शिक्षण हे विघीणीच दुध आहे अर्थात शिक्षण कमी अधीक असेल परंतु विवेक हा उच्च कोटीचा असणे महत्वाचे आहे. उच्च शिक्षा ग्रहण करणे म्हणजेच गुरगुरणे नव्हे समाजात पि.एच.डी अथवा वर्ग ऐक अधीकारी घडले म्हणजे जिवणाचे उद्देश्यों सार्थ झाले असे नव्हे! तर त्यांचा विवेक हा अर्थ शुन्य असेल तर शिक्षणाचा काय उपयोग? ज्यांना अत्यंत कमी शिक्षण होते ज्यात राष्ट्रपिता ज्योतिबा फुले ४ था वर्ग, अन्नाभाऊ साठे दिड दीवसाची शाळा, गाडगे बाबा शाळेत प्रवेशच नाही परंतु हे सर्व विवेकातुण शिक्षणाने समाजाचा बुद्धिजीव वर्ग घडला, निरक्षर बुद्धिजीव महापुरुषांच्या जीवणावर विचारांवर पि.एच.डी करायला लागले व हे विद्वान आचरण शुन्य वागायला लागले! म्हणुन ज्यांचा विवेक जिवंत आहे पण शिक्षण कमी आहे, पद प्रतीष्ठेणे कमी आहेत परंतु समाजा करीता काहीतरी नावीण्यपुर्ण कार्य करत आसाल तर आपण या महापुरुषांचे कार्य करत आहात राष्ट्र संत गाडगे बाबा यांचे कार्य करत आहात ज्याचा समाजाला सुद्धा गर्व आहे.
संत गाडगेबाबा यांच्या पावण स्मृतीस विनम्र अभीवादण!

Comments

Popular posts from this blog

The Buddha and his Dhamma Post 54 to 65

महापुरुषों की मृत्यु और किर्ति प्रबुद्ध भारत में प्रसिद्ध साहित्यकार का लेख

सॉची मोहोत्सव