Posts

Showing posts from November, 2020

आपल्या मुला मुलींची सुरक्षा! लैंगिक शोषण; पालकांची व समाजची जबाबदारी...!

आपल्या  मुला मुलींची सुरक्षा! लैंगिक शोषण; पालकांची व समाजची जबाबदारी...! *14 नोव्हेबर बाल दिना निमीत्य!* 🔥🔥🔥🔥🔥           *जनहितार्थ....* Watch & Understand video:- 👇👇👇 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2412514719008617&id=1552199775040120&ref=dbl&_ft_=mf_story_key. 👇👇👇 https://m.youtube.com/watch?v=...

राष्ट्रीयविधी सेवा दिवस

 राष्ट्रीयविधी सेवा दिना निमीत्य, कायदे विषयक जनजागृती सप्ताह (९ नव्हेंबर ते १६ नव्हेबर) ⚖⚖⚖⚖ न्याय सर्वा करीता; जनहितार्थ...       *समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक बाबी मुळे न्याय मिळण्यास अडचन निर्माण होऊ नये या करीता भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39- A मध्ये सर्वांना न्याय मिळावा आणि समाजातील गरीब व दुर्बल घटकांना मोफत कायदेवीशयक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. संविधानाच्या अनुच्छेद 14 आणि 22 (1) अन्वये सर्वांना समान संधी मिळण्याची खात्री जी राज्याची जबाबदारी आहे. समतेच्या आधारावर समाजातील दुर्बल घटकांना सक्षम कायदेशीर सेवा प्रदान करणे करीता राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण (NALSA) National Legal Services Authority चे गठन विधिसेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 चे अंतर्गत  केली गेली आहे जेणेकरून समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा पुरवली जाईल आणि वाद विवादात  शांततेने तोडगा काढण्यासाठी लोक अदालत आयोजित करण्यात येतील.*  *(NALSA) नवी दिल्ली येथे आहे; राज्य कायदे विषयक सेवा प्राधिकरणाचे धोरण (NALSA) च्या निर्देशांना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आणि लोक...