Posts

Showing posts with the label 6 डिसेंबर महापरीणीर्वान

आचार्य_अत्रे_यांचे_भाषण व बौद्ध_धर्म_दीक्षा

Image
#6_डिसेंबर_1956_महापरिनिर्वाण_दिवशी 🔥#आचार्य_अत्रे_यांचे_भाषण व 🔥#बौद्ध_धर्म_दीक्षा  💐🌷🌷🌷💐       मुंबई शुक्रवार दि.7/12/1956 सायंकाळी सात वा. दादर चौपाटीच्या समुद्र किनारी 10 ते 12 लाख लोकांच्या साक्षीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिव देहाला अग्नीसंस्कार देण्यात आला. अग्नीसंस्कारा पुर्वी लंका, मलाया, ब्रम्हदेश येथून आलेल्या भिख्खूंची प्रवचने झाली.   #बौद्ध_धर्म_दीक्षा      दादासाहेब गायकवाड यांनी शोकाकुल बांधवांना उद्देशन भाषण केले ते म्हणाले की, "दि.१६ रोजी लक्षावधि अस्पृश्यांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठी बाबासाहेब येणार होते. पण दुर्देवाची गोष्ट की ते अशा त-हेने आज आपल्या येथे आलेले आहेत. म्हणून ते येऊन जे कार्य करणार होते ते याच ठिकाणी त्यांच्या पवित्र देहाला साक्ष ठेऊन आपण करूं या. म्हणून मिख्खु आनंद कौशल्यायन योनी धर्मान्तरांचे काम आतां सुरु करावे अशी विनंती करतो".      "ज्यांना बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा असेल त्यांनी हातवर करावे!" त्याबरोबर पाच लक्ष हात वर झाले. मग बौद्ध भिख्खुंनी सांधिक प्रार्...