अभ्यासिका अहमदनगर येथील कार्यकर्ते टिमचा कृतीशील संकल्प
अभ्यासिका अहमदनगर येथील कार्यकर्ते टिमचा कृतीशील संकल्प 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨 *चळवळीचा कार्यकर्ता हा भिख्खू समान असावा व्यक्ति, कार्यकर्ता एकदा प्रशिक्षीत झाले की तो व्यक्ति ज्या ठिकाणी वास्तव्याला असतो त्या भागत आपल्या आचरणयुक्त व शिलवान कृती मुळे त्याच्या चळवळीचा व त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव इतर समाज घटकांला प्रभावित करत असतो, असा आचरणाशील व्यक्ती समाजाचा श्रेष्ठतम कार्यकर्ता असतो,व्यक्ती ज्या गावात असो, ज्या ठिकाणी नोकरीत असो, कार्यात असो,व्यवसायात असो वा इतर समुदायाच्या संपर्कात असो,अशा सर्व ठिकाणी व्यक्तीचा वरील प्रमाणे प्रभाव निर्माण होने गरजेचे आहे; असे कार्य तेव्हाच शक्य होते जेव्हा त्या व्यक्तच्या शब्दांना कृती ची जोड असते म्हणजेच व्यक्ती हा तेव्हा यथायोग्य प्रभाव निर्माण करेल जेव्हा तो धम्माचरण करेल शिलाचरण युक्त कृती करेल.* *सुरेन मेश्राम* *अमरावती* 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨 https://youtu.be/pLFPffTSHuw 🌷🙏🙏🙏🌷