न्याय प्रण्यास द्वारा मदतीचा हात

🇸🇨🇸🇨☸🇸🇨🇸🇨
   *न्याय प्रण्यास*
*मदतीचा दुसरा टप्पा*
🇸🇨🇸🇨☸🇸🇨🇸🇨
*न्यायालयीन कर्मचाऱी "न्याय प्रण्यास" परिवारा तर्फे कोरोना (कोविड-19) च्या वैश्विक महासंकटाला 35 कुटुंबीयांना मदतीचा दुसरा टप्पा*

        *लाॅकडाऊन मुळे समाजात अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झाल्याने समाजातील अत्यंत गरजूवंत कुटुंबीयांना न्यायालयीन कर्मचाऱी(न्याया प्रण्यास)परिवारा कडून दि.25 मे 2020 ला आपल्या भावंडांना मदतीचा हात म्हणुन 35 कुटुंबीयांना अन्नधान्य व किराणा किटचे वितरण करण्यात आले.*
     *लाॅकडाऊन कालावधीत सर्व शासकीय नियमांचे पालन करून महापुरुषांच्या कार्याला आदरांजली (Pay back to society)म्हणुन कोरोना संकटात समाजाला मदतीचा अल्पसा प्रयत्न होय. न्यायालयीन कर्मचाऱी (न्याया प्रण्यास) परिवारातील सर्व कर्मचा-यांनी अत्यंत हलाखीच्या प्रसंगी समाजाला दिलेल्या मदती बद्दल सर्व कर्मचा-यांचे आभार.*   
           🇪🇺☸🇪🇺
      🇪🇺🇪🇺☸🇪🇺🇪🇺
🇪🇺🇪🇺🇪🇺☸🇪🇺🇪🇺🇪🇺
           *सौजन्य:-*
*न्याया प्रण्यास अमरावती*
      🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?