संकल्प व परिणाम

🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨
*घ्या संकल्प व तपासा परिणाम*
🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨
*येना-या प्रत्येक कार्यक्रमाचे अनुशंघाने DP बदलवून WhatsApp & Facebook वर मोठ्या प्रमाणात मँसेजचा भडीमार करुन आपल्या चळवळीला परीणाम मिलतील?प्रत्यक्ष कार्य सुद्धा करावे लागेल.*

*तर घ्या संकल्प कार्य करन्याचा व केलेल्या कार्याचा परीणाम मोजन्याचा, तपासा आपले कार्य!*

*६ डिसेंबर ला घेतलेल्या संकल्पाचा परीणाम १ जानेवारी भिमाकोरेगाव शैर्य दिवसाला तपासा*

*१ जानेवारी भिमाकोरेगाव शैर्य दिवसाला घेतलेल्या संकल्पाचा परीणाम ३ जानेवारी सावीत्रीआई जयंती ला तपासा*

*३ जानेवारी सावीत्रीआई जयंती ला घेतलेल्या संकल्पाचा परीणाम १९ व २३ फेब्रृवारी छत्रपति शिवराय व गाडगे बाब जयंती ला तपासा*

*छत्रपति शिवराय व गाडगे बाब जयंती ला घेतलेल्या संकल्पाचा परीणाम १० मार्च सावीत्रीआई स्मृति दिवसाला तपासा*

*हे निरंतर वर्षभर फिरनारे धम्म चक्र , महापुरुषांचे स्मृति दिवस व जयंती निमीत्य निरंतर गतीमान करत चला व परिणाम ,निकाल तपासत चला कारण कार्यकारणभाव*

*आम्ही हजारो लाखो ₹ खर्चुन केवळ कार्यक्रम करीत असु प्रत्यक्ष जमिनीवर, समाजात जाऊन कार्य करीत नसु तर आम्ही समाजाचा वेळ व पैसा वाया घालवतो आहोत का?हे ही तपासने आवश्यक आहे.*

*घ्या संकल्प व तपासा परिणाम तरच डॉ.बाबासाहेबांची लेकरं म्हणनन्यास लायक असु अन्यता....?*

*Website:-*
⬇⬇⬇⬇⬇
 http://www.abhyasikaa.com
🔥🔥🔥🔥🔥
*BURNING DESIRE OF AMBEDKARITE THOUGHT...*
🔥🔥🔥🔥🔥
*नि:शुल्क अभ्यास संस्कृती चळवळ*
           *सौजन्य*     
   राष्ट्रपिता ज्योतिबा फुले
        *अभ्यासीका*

Comments

Popular posts from this blog

The Buddha and his Dhamma Post 54 to 65

महापुरुषों की मृत्यु और किर्ति प्रबुद्ध भारत में प्रसिद्ध साहित्यकार का लेख

सॉची मोहोत्सव