भावनिक कार्यात्मकता

आंदोलन मोठी होण्या करीता परीणाम प्राप्त होणे आवश्यक आहे आपल्या चळवळी , आंदोलने बौद्धिक व सामाजिक जागृति करणारेच असावे ज्यात पिढ्या घडवणा-या कृती सामाजाकडून घडणे आवश्यक आहे आपले अधिकार कर्मचारी भावणीक आहेत दान देणे हे धम्म कार्य समजतात परंतु सदर दानाचा उपयोग विधायपणे व परीणाम देणारेच कार्य होने गरजेचे आहे.
RJPA  सामुदायिक स्तरावर आंदोलनाचा सामाजीक अजेंडा  पिढ्या निर्माण करणे, समाजाला त्यांच्या पायावर उभे करून मुख्य प्रवाहात आणणे, "विहार तिथे अभ्यासिका" या माध्यमातून समाजात जागृती,प्रचारक, प्रसरक अभ्यासक निर्माण करणे जे भवीष्यित सामाजाला मजबूत प्रदान करेल जे RJPA निःशुल्क अभ्यासिके द्वारा विविध ४८ ठिकाणी केले आहे ज्याचा परिणाम समाजातील १००० चे वर परीवार मुख्य प्रवात आले आहेत व समाजा करीता परीणाम मिळावा म्हणून ते सुद्धा कार्यरत आहेत.
डॉ. बाबासाहेबांनी बौद्धिक आंदोलन सिद्धार्थ, मिलिंद काॅलेज व वसतीगृहे निर्माण करुन पीढ्या घडवल्या म्हणून आज आपण शैक्षणिक व बौद्धिक संपन्नते कडे जात आहेत चळवळीचे व आंदोलनाचे योग्य नियोजन अभ्यासिका व "विहार तिथे अभ्यासिका" या माध्यमातून साकारता येईल!
🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

The Buddha and his Dhamma Post 54 to 65

महापुरुषों की मृत्यु और किर्ति प्रबुद्ध भारत में प्रसिद्ध साहित्यकार का लेख

सॉची मोहोत्सव