समाजाला मदत करावी

☸☸☸☸☸
*समाजाला मदत करावी*
*PAYBACK TO SOCIETY*
☸☸☸☸☸

*समाज जेव्हा समस्येच्या, विपदेच्या बिकट परीस्थीती मधुन जात असतो तेव्हा समाजाला दिशा देना-या वर्गाकडून आदर्श व सम्यक मदत व दिशानिर्देशन होने गरजेचे आहे चळवळीचे कार्य कुनामुळे थांबत नाही परंतु समाजातील समाजाच्या सुशीक्षीत प्रतीनीधी यांनी आपली जबाबदारी ओळखली तर त्या धम्मचक्राला गतीमान करन्यास मदत होईल.*

*बोधीसत्व जसे समाज जेव्हा समस्येत वा विपदेत आला असेल अशा समयी  समस्येला सोडवने मार्ग काढने करीता खवळलेल्या समुद्रात समाजाची फसलेली नाव व्यवस्थीत पैलतीरावर नेन्याच कार्य करीत असतो तसेच बोधीसत्वा प्रमाने समाजातील अधीकारी,कर्मचारी, वकील, इंजीनियर, डॉक्टर, व्यापारी या सर्वांनी होईल ती मदत समाजाच्या हिता करीता समाजात COMBINATION व नियोजन PLANNING होने करीता निरंतर कार्यरत असने, सक्षमतेने जबाबदारी स्वीकारने नितांत गरचेचे आहे म्हनुनच डॉ.बाबासाहेबांनी म्हटल आहे की समाजात 30 वकील, 20 इंजीनियर, 10 डॉक्टर ते प्रमाणीक अनुयायी असावीत आज लाखो आहेत, म्हणुन वरील सर्व सुशीक्षीत समाज प्रतीनीधी अनुयायी यांना विनंती की यांनी समाजाला सर्व प्रकारची मदत करुन आपले योगदान द्यावे ज्यामुळे समाजात भातृभाव निर्माण होने करीता मदत होईल.*

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?