संघटन व असहकार

विभक्त होऊण काय साध्य करतो?
संघटनेत करीता खरे कार्य? व संघटनेत नाराजी म्हणजे अहंकार दुखणणे...!
        संघटन चिंतण व परीक्षण....
•••••••••••••••••••••••••••••
कोणत्याही संघटनेत सदस्य, खालील गोष्टीमुळे नाराज असतात.

१)संवैधानिक व कायदेशीर पद्धतीने कामकाजाची मागणी करणा-याचा विरोध करणे
२)कामकाजाचा लेखाजोका मागीतला असता विरोधक समजणे.
३)हिशेब वा जमा खर्च विचारणा केली असता विरोधक समजणे
४) असामाजिक गोष्ठी ज्या संघठनेला बाधक गोष्ठी निदर्शणास आणले असता त्या व्यक्ति चा व्यक्तिगत विरोध करणे
५) कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव नसणे
६) आयोजन व नियोजन समितीमध्ये सहभागी न करणे व निमंत्रण न देणे
७) स्टेजवर बसायला न देणे
९) भाषण/बोलायला संधी न देणे
१०)आभार न माणने व महत्व न देणे
११)हारतुरे व सत्कारात सहभागी न करणे
१२)पत्रीका, लेटरहेड, पॉप्लेट वर नाव नसणे इच्छित मान न देणे
१४)मीटिंग करिता न बोलविणे

*वरील सर्व गोष्टीमुळे संघटन मधील सदस्य व पदाधिकारी यांचा अहंकार दुखावतो, आणि नाराज होऊण स्वतःच्या स्वर्था पोटी संघटन चे वाटोळे केल्या जाते ज्या मुळे सामाजिक हिताचे कार्य बाजुला राहुण समाजाच नुकसान होत असते.*
    *म्हणुन व्यक्ती आणि संघटन यात मतभेद असतील तर व्यक्ति ला सोडा व संघठन ला धरा.*
    *संघटन व विचारधारा यात मतभेद असतील तर विचारधारेची कास धरा.*
    *विचारधारा व उद्देश यात मतभेद असतील तर उद्देशांना पकडा.*

संघटनेचा ऊद्देश, विचारधारा व व्यक्ती जो सामाजिक हिताचे दृष्टिकोणातुन, केवळ समाजाला देणे, संघटने पासुण काहीच अपेक्षा न ठेवता असा दृष्टिकोण, माणवीय मुल्य स्वातंत्र, समता व बंधुता जोपासणा-या तत्वांवर कार्य करणे, पद, पैसा, प्रतीष्ठा व अहंकार बाजुला सारुण प्रसंगी स्वतः चा वेळ, पैसा व बुद्धिमत्ता संघटनेला प्रदाण करणे म्हणजे परिणामकारक निकाल देणारे कार्य करणे म्हणजे संघटनेत करीता खरे कार्य करणे होय.
🙏🤝🤝🤝🤝🙏

Comments

Popular posts from this blog

The Buddha and his Dhamma Post 54 to 65

महापुरुषों की मृत्यु और किर्ति प्रबुद्ध भारत में प्रसिद्ध साहित्यकार का लेख

सॉची मोहोत्सव