आमचा हा प्रपंच

आमचा हा प्रपंच
🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨
विद्यार्थी दिवस ७ नोव्हेंबर...
•••••••••••••••••••
*राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका शेगाव रहाटगाव अमरावती येथे दि. 7 नव्हेबर 2019 ला सायं 6:30 वा विद्यार्थी दिवस (डॉ.बाबासाहेब यांना शाळेत प्रवेश दिवस) साजरा करण्याचे निमित्ताने.

कार्यक्रमाचे ध्येय विद्यार्थीनी ज्ञान संपादन व  अभ्यासा करीता अपार कष्ट घेऊन व महत्वाकांक्षेस प्राप्त करुन आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर समाज परीवर्तण करणारा विद्यार्थी निर्माण व्हावा; ज्याचा तर्क व विवेक हा जागृत असेल जो सत्याला सत्य व खोट्याला खोट म्हणनारा, अन्याया विरुद्ध आवाज उठवनारा, कधीही कुणाची चापलूसी,लाचारी, मर्जी वा दयेवर न जगणारा, विद्यार्थी जो स्वाभिमान जपणारा व आपले स्वातंत्र्य कितीही मोठी आदर्श व्यक्ति असली तरी तिच्या चरणात कदापीही अर्पण न करणारा म्हणजेच व्यक्तिपुजक नसनारा; तो समाजाचे ऋण फेडणारा, सामाजाचे नेतृत्व करणारा, महापुरुषांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करणारा नैतिक व शिलवान असा विद्यार्थी घडावा या करीता RJPA चा समाजा करीता हा प्रपंच....

Comments

Popular posts from this blog

The Buddha and his Dhamma Post 54 to 65

महापुरुषों की मृत्यु और किर्ति प्रबुद्ध भारत में प्रसिद्ध साहित्यकार का लेख

सॉची मोहोत्सव