Posts

अभ्यासिका अहमदनगर येथील कार्यकर्ते टिमचा कृतीशील संकल्प

अभ्यासिका अहमदनगर येथील कार्यकर्ते टिमचा कृतीशील संकल्प 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨     *चळवळीचा कार्यकर्ता हा भिख्खू समान असावा व्यक्ति, कार्यकर्ता एकदा प्रशिक्षीत झाले की तो व्यक्ति ज्या ठिकाणी वास्तव्याला असतो त्या भागत आपल्या आचरणयुक्त व शिलवान कृती मुळे त्याच्या चळवळीचा व त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव इतर समाज घटकांला प्रभावित करत असतो, असा आचरणाशील व्यक्ती समाजाचा श्रेष्ठतम कार्यकर्ता असतो,व्यक्ती ज्या गावात असो, ज्या ठिकाणी नोकरीत असो, कार्यात असो,व्यवसायात असो वा इतर समुदायाच्या संपर्कात असो,अशा सर्व ठिकाणी व्यक्तीचा वरील प्रमाणे प्रभाव निर्माण होने गरजेचे आहे; असे कार्य तेव्हाच शक्य होते जेव्हा त्या व्यक्तच्या शब्दांना कृती ची जोड असते म्हणजेच व्यक्ती हा तेव्हा यथायोग्य प्रभाव निर्माण करेल जेव्हा तो धम्माचरण करेल शिलाचरण युक्त कृती करेल.*        *सुरेन मेश्राम*         *अमरावती* 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨 https://youtu.be/pLFPffTSHuw 🌷🙏🙏🙏🌷

प्रजासत्ताक दिवस

Image
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 सर्व भारतीयांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमीत्य हार्दिक शुभेच्छा... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳    *मी प्रथम भारतीय आहो व अन्तत: ही भारतीयच आहो.*  *(डॉ.बाबासाहेब)*   *२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन" आपला राष्ट्रीय सन २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला प्रजासत्ताक किंवा गणतंत्र या शब्दाचा अर्थ होतो प्रजेची सत्ता, भारतात राहणाऱ्यांची सत्ता आजच्या दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल संविधान व भारत देशाला अर्पण केलेली माणवीय मुल्ये स्वातंत्र्य ,समता व बंधुता या त्रयींवर आधारलेले लोकशाही राज्य म्हणून भारत हे राष्ट्र जगाच्या पाठीवर उभे राहिले, प्रजेच्या सत्तेत म्हणजेच प्रजासत्ताकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिला आणि मताच्या आधारेच " प्रजेची सत्ता निर्माण करुण "  गणराज्य हे मताच्या पेटीतून निर्माण केले.* *या सोबतच लोकशाही प्रजातंत्र आबादीत राखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे नैतिक कर्तव्या आहे या बाबत "संविधान सभेत" डॉ. बाबासाहेब म्हणतात..* *"On 26th January 1950, India will be a...

ग्रामीण भागात समाजिक कार्य म्हणजे मुलभुत कार्य होय. 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨

Image
ग्रामीण भागात समाजिक कार्य म्हणजे मुलभुत कार्य होय. 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨          समाजातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ग्रामीण भागातील व झोपडपट्टीतील समाज होय, प्रामुख्याने या भागातील युवावर्ग समाजातील मुख्य प्रवाहा पासून खुपच दुर आहे;मुलभूत सुविधां पासून दुर्लक्ष आहे त्यांना कार्यक्रम नसल्यामुळे ते भरकटत आहे.मोबाईल,मोबाईल गेम,टेलिव्हिजन, क्रिकेट,पानटपरी,चौकातील टाईमपास या विविध कारणांमुळे अनेक युवकांची वाया जात असतात,युवकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व सुविधांच्या अभावी युवक आपले आयुष्य घडवणारी महत्वपूर्ण वर्षे वाया घालवत असतो.समाजातील,कुटुंबातील पालक वर्ग यांना नेहमी नकारात्मक सांगत असतात की, व्हिडिओ गेम खेडू नको,टीव्ही बघू नको, क्रिकेट खेळू नको,पान टपरीवर चौकात जाऊ नको यापेक्षा समाजाने आणि पालकवर्गने युवकांना सकारात्मक काय केले पाहिजे व कुठे जायला पाहिजे हे सांगणे अत्यंत गरजेचे आहे.*          *समाजाला व युवकांना मुख्य प्रवाहात आणनारा व मदतीची हात देणारा कार्यक्रम म्हणजे "बिहार तिथे अभ्यासिका"आपल्या गावातील विहारात ...

ज्ञान कि ज्योती आईं सावित्रीमाई फुले जयंती की हार्दिक शुभकामना..!!!

Image
ज्ञान की ज्योती आईं सावित्रीबाई फुले जयंती, शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामना!* 🙏🪷🪷🪷🙏     आईं सावित्रीबाई फुले द्वारा अत्यंत विपरीत परिस्थितियों में किया गया कार्य समाज मे मोजूद आजतक सारी समाजीक व्यवस्था से भी बढकर उच्च कोटि का कार्य जिन्हें महान एव अद्वितीय बनाता है हम बहुजन समाज के लिए वह भारत रत्न पुरस्कार से भी बढकर है। जहाँ खेलकूद, राजनीति,नाच,गाना, बजाना ऐसे कार्य करने वाले लोगों को भारत रत्नसे नवाजा जाता है, कितनी शर्म की बात है! जिन्हेंने समाज का बुनीयादी कार्य किया उन महान कार्यको व्यवस्था जानबूझकर नजर अंदाज कर देतीे है परंतु समाज मे जन्मे इन माहापुषों का कार्य दूनीया के अस्तित्व तक अमर रहने वाला है इन माहापुषोंके विचारों को दूनीया हर समय पूजती रहेगी, उनके कार्य के प्रति कृतज्ञता व्यक्त करती रहेगी. वर्तमान मे जहाँ "भारत रत्न" पुरस्कार मिले लोगोके कार्य को जनता जानती तक नही जिन्हें जानती है उनके कार्यों को समाज मानती तक नही ऐसी परीस्तीती मे कुछ जिनकी पात्रता नहीं है ऐसे लोग भारत रत्न से नवाजे गये जो उस सन्मान के लायकतक नही थे उन्हें सम्मानित किया गया प...

आपल्या मुला मुलींची सुरक्षा! लैंगिक शोषण; पालकांची व समाजची जबाबदारी...!

आपल्या  मुला मुलींची सुरक्षा! लैंगिक शोषण; पालकांची व समाजची जबाबदारी...! *14 नोव्हेबर बाल दिना निमीत्य!* 🔥🔥🔥🔥🔥           *जनहितार्थ....* Watch & Understand video:- 👇👇👇 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2412514719008617&id=1552199775040120&ref=dbl&_ft_=mf_story_key. 👇👇👇 https://m.youtube.com/watch?v=...