प्रजासत्ताक दिवस
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सर्व भारतीयांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमीत्य हार्दिक शुभेच्छा...
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*मी प्रथम भारतीय आहो व अन्तत: ही भारतीयच आहो.*
*(डॉ.बाबासाहेब)*
*२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन" आपला राष्ट्रीय सन २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला प्रजासत्ताक किंवा गणतंत्र या शब्दाचा अर्थ होतो प्रजेची सत्ता, भारतात राहणाऱ्यांची सत्ता आजच्या दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल संविधान व भारत देशाला अर्पण केलेली माणवीय मुल्ये स्वातंत्र्य ,समता व बंधुता या त्रयींवर आधारलेले लोकशाही राज्य म्हणून भारत हे राष्ट्र जगाच्या पाठीवर उभे राहिले, प्रजेच्या सत्तेत म्हणजेच प्रजासत्ताकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिला आणि मताच्या आधारेच " प्रजेची सत्ता निर्माण करुण " गणराज्य हे मताच्या पेटीतून निर्माण केले.*
*या सोबतच लोकशाही प्रजातंत्र आबादीत राखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे नैतिक कर्तव्या आहे या बाबत "संविधान सभेत" डॉ. बाबासाहेब म्हणतात..*
*"On 26th January 1950, India will be an Independent Country. What would happen to her independence ? Will she maintain her independence or will she lose it again ?...*
*संविधान, देश, समाजाच्या कल्याणासाठी महापुरुषांच्या त्याग समर्पण बलीदाणा च्या जाणीवे करीता लोकशाही, प्रजासत्ताक, गणराज्य सुरक्षित व मजबूत करणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करणे होय. चला २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्राध्वजारोहणा सोबत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या प्रतिमांचे पूजन करून महापुरुषाच्या कार्यचे स्मरण करुन "प्रजासत्ताक दिवस" साजरा करुया!*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳
*RISE OF HOPE TO BUILT NATION ON AMBEDKARITE THOUGHTS.....*
*ज्यास्तीत ज्यास्त शेयर करा*
*Share the Mission
Comments