Posts

गटबाजी हीच हिन व निच मानसिकता

Image
गटबाजी हीच हिन व निच मानसिकता..!!! ••••••••••••••••••••••• संगठन असाव कुटुंबा सारखे, ग्रुप,ग्रृप करुन गटबाजी नसावी,मतलबी व स्वार्थी पनाची कृती नसावी... कृती असावी प्रेमळ आणि जिवाभावाची..... बा भिमा​ तुझ्या पाखरांना​ पंख किती ते फुटले​... घरटे तुझे ते सोडुन​ दुसर्‍या फांदीवर जाऊन बसले... •••••••••••••••••••••••         वैयक्तिक कार्य करणे यासारखा मूर्खपणा नाही. तुंम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. संघ फोडून तुटकपणाने दोघाचौघांनी दुसऱ्या संघात सामिल होने म्हणजे आत्मनाश करणे होय. तुम्हाला माहित आहे कि आपण कळपाने राहिले पाहिजे. आपले घर मोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मूर्ख पणा आहे. आपली झोपडी शाबूत राखा. डॉ. बी. आर. आंबेडकर. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-18 भाग-03 पान नं.138)        आपल्या वैयक्तिक जीवनाचा विकास व्हावा पन तो एकमेकांच्या गच्चीवर पाय ठेऊन नव्हे माझीच प्रगती व्हावी मी लायक अन्य नालायक समाजिक जीवनात सर्वांच्या कल्यानाची भावना ठेवनारे नव्हे त्यांच्या प्रगती करीता मदत करनारे सामाजिक दृष्ट्या लायक ह...

परीणामकारक निशुल्क सामाजिक उपक्रम...

Image
परीणामकारक निशुल्क सामाजिक उपक्रम... •••••••••••••••••• 🌧RJPA🌧  🐘 🐃 🐎 🐆 ☸☸☸☸☸ सामाजिक कार्य, समाज सुधार व  विचारधारा असा वारसा फुले,शाहु, आंबेडकरांनी समाजाला दिला, समाजात केवळ ठरावीकच व मोजकेच लोक समाजीक जाणीवेची, जाणीव ठेवून कार्य करीत असतात. मागील कित्येक वर्षात सामाजिक दाईत्वाची जबाबदारी समाजातील मोजकेच जाणकार कार्यकर्ते आणि अनुयायी यांनी वाहीली अशा सर्व महानुभावांचे खुप खुप आभार. समाजात मोठ मोठे प्रशासकीय अधीकारी,कर्मचारी घडले यात समाजाला दिशा देणारे ,कार्य करणारे मोजकेच! मात्र आज वर्तमान परीस्तीत समाजातील सामाजिक जबाबदारी चे निर्वाहण करणारे, सामाजिक दृष्टिकोणाची जाणीव ठेऊन राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका (RJPA) परीवाराच्या च्या माध्यमातून समाजात,ग्रामीण भाग,स्लम वस्ती गरजुवंतां पर्यंत प्रत्यक्ष जाऊन निरपेक्ष पणे काम करणारे प्रशासकीय अधीकारी कर्मचारी. समाजाला मोठे योगदान देत आहेत. प्रशासकीय अधीकारी कर्मचारी जर आपल्या अती व्यस्त कामकाजातुन समाजाला वेळ देऊ शकतात तर मग समाजातील अन्य संपन्न वर्ग समाजा करीता आपले योगदान सुद्धा निश्चितच देऊ शकतो...

संकल्प व परिणाम

🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨 *घ्या संकल्प व तपासा परिणाम* 🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨🇸🇨 *येना-या प्रत्येक कार्यक्रमाचे अनुशंघाने DP बदलवून WhatsApp & Facebook वर मोठ्या प्रमाणात मँसेजचा भडीमार करुन आपल्या चळवळीला परीणाम मिलतील?प्रत्यक्ष कार्य सुद्धा करावे लागेल.* *तर घ्या संकल्प कार्य करन्याचा व केलेल्या कार्याचा परीणाम मोजन्याचा, तपासा आपले कार्य!* *६ डिसेंबर ला घेतलेल्या संकल्पाचा परीणाम १ जानेवारी भिमाकोरेगाव शैर्य दिवसाला तपासा* *१ जानेवारी भिमाकोरेगाव शैर्य दिवसाला घेतलेल्या संकल्पाचा परीणाम ३ जानेवारी सावीत्रीआई जयंती ला तपासा* *३ जानेवारी सावीत्रीआई जयंती ला घेतलेल्या संकल्पाचा परीणाम १९ व २३ फेब्रृवारी छत्रपति शिवराय व गाडगे बाब जयंती ला तपासा* *छत्रपति शिवराय व गाडगे बाब जयंती ला घेतलेल्या संकल्पाचा परीणाम १० मार्च सावीत्रीआई स्मृति दिवसाला तपासा* *हे निरंतर वर्षभर फिरनारे धम्म चक्र , महापुरुषांचे स्मृति दिवस व जयंती निमीत्य निरंतर गतीमान करत चला व परिणाम ,निकाल तपासत चला कारण कार्यकारणभाव* *आम्ही हजारो लाखो ₹ खर्चुन केवळ कार्यक्रम करीत असु प्रत्यक्ष जमिनीवर, समाजात जाऊन कार्य करीत नसु तर ...

समाजाला मदत करावी

☸☸☸☸☸ *समाजाला मदत करावी* *PAYBACK TO SOCIETY* ☸☸☸☸☸ *समाज जेव्हा समस्येच्या, विपदेच्या बिकट परीस्थीती मधुन जात असतो तेव्हा समाजाला दिशा देना-या वर्गाकडून आदर्श व सम्यक मदत व दिशानिर्देशन होने गरजेचे आहे चळवळीचे कार्य कुनामुळे थांबत नाही परंतु समाजातील समाजाच्या सुशीक्षीत प्रतीनीधी यांनी आपली जबाबदारी ओळखली तर त्या धम्मचक्राला गतीमान करन्यास मदत होईल.* *बोधीसत्व जसे समाज जेव्हा समस्येत वा विपदेत आला असेल अशा समयी  समस्येला सोडवने मार्ग काढने करीता खवळलेल्या समुद्रात समाजाची फसलेली नाव व्यवस्थीत पैलतीरावर नेन्याच कार्य करीत असतो तसेच बोधीसत्वा प्रमाने समाजातील अधीकारी,कर्मचारी, वकील, इंजीनियर, डॉक्टर, व्यापारी या सर्वांनी होईल ती मदत समाजाच्या हिता करीता समाजात COMBINATION व नियोजन PLANNING होने करीता निरंतर कार्यरत असने, सक्षमतेने जबाबदारी स्वीकारने नितांत गरचेचे आहे म्हनुनच डॉ.बाबासाहेबांनी म्हटल आहे की समाजात 30 वकील, 20 इंजीनियर, 10 डॉक्टर ते प्रमाणीक अनुयायी असावीत आज लाखो आहेत, म्हणुन वरील सर्व सुशीक्षीत समाज प्रतीनीधी अनुयायी यांना विनंती की यांनी समाजाला सर्व प्रकारची मदत कर...

ईमानदारी की किमत

क्या विडंबना है ईमानदारी की किमत भी कुछ लोगो को अपनी जान गवाकर चुकानी पडती है और हमारा जमीर लगबघ खत्म होने मे है हमारे नैतिक मूल्यो का भी -हास होता नजर आ रहा है चाहे कितना भी अन्याय अत्याचार होता रहे हमे इससे क्या लेना? हमसे तो कहीं गुना नैतिक USA  अमेरिका की महीलाये है जिन्होंने अपने देश की सामान्य महीला प्रोफेसर क्रिस्टीना फोर्ड के समर्थन मे सारा देश उतरा.    प्रोफेसर क्रिस्टीना फोर्ड द्वारा USA सुप्रीम कोर्ट मे नियुक्त होने वाले जज ब्रेट कॉवनॉघ पर बलात्कार का इल्जाम लगाती है लगाये गये इल्जाम के खिलाफ सारे अमेरिका की अधीकतर महीलाये विरोध प्रदर्शित करती है. महीलाओ द्वारा विरोध करना मतलब देश के प्रती अनैतिक चारीत्र के इन्सान को विरोध करना था.     जहा हमारे यहा जज का संदीग्धता मे निधन होना जिसकी पार्श्वभूमी नितीश कटारा का मारा जाना IPS वंजारा द्वारा मो.सोराबुद्दीन को सुपारी देना, मंत्री अमीत शाह का जेल जाना बाद मे सत्ता मे आना और बहुत सारे लोगो को रास्ते से हटना मानो इन्सान की किमत किडे मकोडो से भी शुन्य हो यह सब होने के बावजूद हमारी जनता अत्याचार के खिलाफ खामोशी...