दुःखद घटनेट अभ्यासिका परिवाराची सहानुभूती आणि मदत


🇸🇨🇪🇺☸️🇪🇺🇸🇨
आमच्या राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका परिवारातील एका विद्यार्थ्याच्या वडिलांचे दुःखद निधन झाल्याची हृदयद्रावक बातमी मिळाली.

 वडिलांचे दुःखद निधन झाल्याचे कळले. त्यांच्यावर दुःखाचे आणि जबाबदाऱ्यांचे मोठे ओझं आणि त्यात परिवाराची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याची माहिती आमच्याकडे आली. अशा दुःखद प्रसंगी, आपला अभ्यासिका परिवार समाजा करीता खंबीरपणे उभा असतो.

विद्यार्थ्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, अभ्यासिका परिवाराकडून तत्काळ आर्थिक मदत निधी उभारण्यात आला. आपल्या मर्यादेनुसार धम्मदान देऊन, समाजातील प्रत्येकजण आपला मदतीचा हात समाजाकरिता देत असतो.

मागील तेरा वर्षांपासून,अभ्यासिका परिवारातील, समाजात दुःखद प्रसंगी निर्माण झाल्यावर, अशा प्रसंगांमध्ये फक्त सहवेदना नव्हे, तर प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न असतो. समाजाला मदतीचा हात पुढे करण्याची परंपरा अभ्यासिका परिवारात आहे. 

हा उपक्रम केवळ एक शैक्षणिक उपक्रम नसून, सामाजिक बंधुतेचे, एक मूर्त रूप आहे. यातूनच निर्माण होतो भातृभाव,सामाजिक एकात्मता आणि कर्तृत्वशीलता.

गेली तेरा वर्षांपासून,अभ्यासिका परिवारा संसाधनविहीन विद्यार्थ्यांसाठी उपक्रम चालवत आहे. आशा कृतीशील कार्यक्रमा करीता परीवारातील सर्वजण सामाजिक एकात्मता, भातृभाव आणि कर्तृत्व यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून मदत करण्याचा प्रयत्न करत असतात.

आपण सगळ्यांनीही आपल्या गावात, परिसरात, अशा कृतीशील उपक्रमांची सुरुवात करावी.
हेच खरं समाजाला बळकटी देणं आणि महापुरुषांच्या विचारांची खरी जपणूक करणं होय.

जेथे विचार, कृती आणि संवेदना एकत्र येतात ते म्हणजे 

राष्ट्रपिता ज्योतिबा फुले
       अभ्यासिका

शेगाव अभ्यासिकेचे विद्यार्थी भूषण वानखडे यांचे वडिल ज्ञानेश्वर वानखडे यांचे आज दुखःद निधन झालेले आहे. अश्या दुखःद प्रसंगी Rjpa परिवार त्यांच्या सोबत उभा आहे. तसेच त्यांची आर्थिक परिसथिती बेताची असल्याने आपल्या Rjpa परिवाराकडून आर्थिक स्वरूपात त्यांना काही मदत करायची आहे. खाली दिलेल्या Account वर धम्मदान देऊन सहकार्य करावे, ही विनंती.* 
*👉 Note -:-* *कृपया धम्मदान लवकरात लवकर जमा करावे*
 *🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏* 
*Account Deteil 👇*
 Bank of Maharashtra
 Name - Akash Sahebrao Tataskar
A/C No. 60107139333
IFSC - MAHB0000639
*PHONE PAY - 9665451623* 
*दान दात्यांची नावे*👇👇
1) सिद्धार्थ गुडदे सर 1000 /-
2) नीलेश रायबोले सर 1000/-
3) विनीकेश रायबोले सर 1000/-
4) विजय वानखडे सर 1000/-
5) गजानन पवार सर 1000/-
6) संजय ढवळे सर 1000/-
7) विकास खडसे सर 1000/-
8) देवेंद्र जयकर सर 1000/-
9) अविनाश मोंढे सर 1000/-
10) सोनाली गवई मॅडम 1000/-
11) किशोर बागडे सर 1000/-
12) मुकेश रामटेके सर 500/-
13) मनीषा शिरसाट मॅडम 500/-
14) रोशन पखाले सर 500/-
15) अनिकेत हरणे सर 500/-
16) अक्षय मेश्राम सर 500/-
17) अनिल गोटे सर 500/-
18) निखिल इंदूरकर सर 500/-
19) सुरेंद्र मेश्राम सर 500/-
20) सुरज देशभ्रतार 500/-
21) सुषमा लांजेवार मॅडम 500/-
22) विजय चवरे सर 500/-
23) हर्षल मूंद्रे सर 500/-
24) जगदीश टेंभरे सर 500/-
25) प्रणिता पाटील मॅडम 500/-
26) धनपाल इंगोले सर 500/-
27) आकाश तायडे सर 500/-
28) सुजनशिल आटोटे सर 500/-
29) नरेंद्र टेंभुर्णे सर 500/-
30) कौस्तुभ बागडे सर 500/-
31) संगीता जांभूळकर मॅडम 500/-
32) योगेश नितनवरे सर 500/-
33) वृषाली खडसे मॅडम 500/-
34) देवानंद तंतरपाळे सर 500/-
35) रोहित मेश्राम सर 500/-
36) दिक्षा बागडे मॅडम 500/-
37) आशिष गुडदे सर 500/-
38) जयशिला खडसे 500/-
39) मंगेश खोब्रागडे सर 500/-

Comments

Popular posts from this blog

सॉची मोहोत्सव

संस्कारशील_पीढी_ही_समाज_की_समस्या_का_समाधान_है

अधिवक्ताओं ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा हिंदू विवाह अधिनियम के प्रति भारी आलोचना क्यों की?