RJPA आंदोलन
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका, निशुल्क सामाजिक उपक्रम.
🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨
🛣🛣🛣🛣🛣
📚📙📖📘📚
*Website:-* http://www.abhyasikaa.com *राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका (RJPA) अंतर्गत,"विहार तेथे अभ्यासीका", "स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शिक्षा, शिष्यवृत्ती", गरजूवंत व गरीब मुलींकरीता शिष्यवृत्ती योजना आणि (GEN) Global Empower Network विदेशी शिक्षणाकरीता (Foreign Education) संधी असे परीणाम कारक निशुल्क सामाजिक उपक्रम जे समाजाला मजबूती व निकाल देणारे परिणामकारक कार्यक्रम अभ्यासिकेचे कोआँर्डीनेटर वर्षभर विविध ठिकाणी 365 दिवस निरंतर जमीनीवर परिणाम देणारे कार्य करीत असतात.* *समाजात सामाजीक कार्य करणारे सर्व कार्यकर्ते,अनुयायी यांनी अभ्यासिकेचे वरील परीणाम देणा-या सम्यक कार्यात स्वतः पुढाकार घेऊन समाजात भातृभाव निर्माण करूण सर्वांना सोबत घेऊण नवीन अभ्यासिका सुरु करून समाजाचा आधारस्तंभ व्हावा.* *आपल्या गावातील वस्ती,शहरातील विहारं ही केवळ भौतिक वास्तू न राहता ती संसाधने समाजाच्या उद्धारा करीता उपयोग आणने गरजेचे आहे. सकाळ संध्याकाळ वंदना घेतल्या नंतर आचरणशिल व शिलवान समाज निर्माण करणे करीता विहारांचा उपयोग होणे गरजेचे आहे. धम्माचे प्रचारक, प्रसारक अभ्यासक निर्माण करणे गरजेचे आहे. विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रबुद्ध भारत व सामाजिक सशक्तिकरण घडवत्याचे स्वप्न साकारणे करीता आपल्या गवातील, शहरातील, वस्त्यामधील आपल्या विहारांना, सामाजिक भवनांना अभ्यास केन्द्र म्हणजे, विहारांना नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला, वल्लभी अशी ज्ञानार्जना ची केन्द्र बनवने आवश्यक आहे. समाजात अभ्यास संस्कृती निर्माण करणे सोबतच बौध्द तत्वज्ञान व आंबेडकरवादी विचारधारा घराघरात पोहोचवणे असा या आंदोलनाचा माणस आहे. विहारांना अभ्यासीका बनवने म्हणजे ज्ञानाची केन्द्र बनवने होय.* *वरील संदेश जागृत अनुयायी यांचे पर्यंत पोहोचवने सोबत देशातील संपूर्ण विहारांना अभ्यासीकेच्या माध्यमातून ज्ञानाची केन्द्र बनवने, समाजाला अभ्यासाची सवय लावुन अभ्यास संस्कृती निर्माण करणे करीता राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीकेचा हा छोटासा उपक्रम आहे.* *विहार तेथे अभ्यासीका या ऊपक्रमा अंतर्गत अनेक विहारां पर्यंत आपन पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपन संघरत्न बुद्ध विहार बेलपुरा,सधम्म बुद्ध विहार मार्डी रोड,प्रशीक बुद्ध विहार ,मूलगंध कुटी बुद्ध विहार चांदुर रेल्वे,संबोधी बुद्ध विहार दर्यापुर,परीवर्तण बुद्ध विहार देवगाव,सर्व जी.अमरावती. संघमित्रा बुद्ध विहार ,सुगत विहार,तथागत बुद्ध विहार,महाथेरो बुद्ध विहार,आलोक बुद्ध विहार,सर्व नागपुर, सिद्धार्थ बुद्ध विहार आर्वी,त्रिरत्न बुद्ध विहार ब्रम्हपुरी,त्रिशरण बुद्ध विहार, बुद्ध विहार साकोली,यासारखी अनेक विहारांमध्ये अभ्यासीका सुरु आहेत. अभ्यासीका उपक्रमातुन आपल्या वस्ती, नगर, गावातुन जवळपास 500 विद्यार्थी शासकीय सेवेत नियुक्त झाल्याने त शासनास व समाजास आपली सेवा प्रदाण करीत आहेत त्यांची व त्या वस्ती, नगराची वर्तमान परीस्थीती बदलली आहे. आपनही आपली व आपल्या परीसराची सामाजीक स्थीती बदलवु शकतो म्हणून सामाजिक परीवर्तण होणे करीता सर्व विहारांमध्ये अभ्यासीका सुरु करण्याचा आपला माणस आहे व समाजीक प्रगतीचे परीणाम कारक चित्र निर्माण करायचे ध्येय आहे.* *डॉ.बाबासाहेबांनी दिलेला संदेश व त्यास जाणनारा आचरणशील व शिलवान समाजाची जडण घडण होने करीता अभ्यासीकेच्या माध्यमातून परिणाम कारक परीवर्तन करावयाचे आहे. या संकल्पनेला मुर्त स्वरूप देने करीता "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका" विशेषत:समाजातील जबाबदार वर्ग जसे, प्रशासकीय अधीकारी IAS,IPS,IRS, NIR परदेशातील नागरीक, तहसीलदार,पो.निरीक्षक, वकील, प्राध्यापक, डॉक्टर, कर्मचारी,निवृत्त अधीकारी, पत्रकार, सामाजीक कार्यकर्ता व राजकीय नेते जे (RJPA) चे को-आँर्डीनेटर्स आहेत हे प्रामुख्याने कार्याला टिम वर्क या तत्वावर अभ्यासिका आंदोलनाला दिशा देण्याचे निरंतर कार्य करीत आहेत. समाजाच्या अशा पिढी घडवण्याच्या कार्यात समाजातील अधीकारी, कर्मचारीआणि बुद्धीवान, आर्थीक संपन्न वर्ग मोठया प्रमाणात सहभाग व योगदान देत आहेत तसेच अन्य लोकांनी आपले योगदान देने गरजेचे आहेत आणि ही आजच्या काळाची गरजही आहे या उद्देशानेच समाजाचा लवकरात लवकर विकास आणि सामाजीक उद्धार होत्यास मदत होईल. वरील कार्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीके सोबतच आपण सर्व समाजातील जागृत अनुयायी वर्गाने जबाबदारी स्वाकारणे गरजेचे आहे.* *"अभ्यासीका" आंदोलन विद्यार्थी यांचे करीता पूर्णतः निशुल्क राबवत असलेला सम्यक कार्यक्रम होय समाजातील प्रत्येक घटकाने या कार्याचे सहभागी बनने व समाजाच्या आपल्या हक्काच्या उपक्रमास हातभार लावण्यास मदत करने आवश्यक आहे, करीता आपन अभ्यासीकेला आवश्य भेट द्या आपन आपल्या गावाची, नगराची दशा निश्चित बदलवु शकतो, आपल्या परिसरातील गरीब गरजुवंत विद्यार्थीस त्यांचे भवितव्य घडवने करीता आपल्या विहारात अभ्यासीका सुरु करा. "विहार तेथे अभ्यासीका" हे आंदोलन "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीकेने" सुरु केलेले आहे या सम्यक कार्याला अधीक गतीमान करणे करीता प्रत्येकाने यथायोग्य मदत करणे गरजेचे आहे. या सम्यक उपक्रमाचे माध्यमातून "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीका" नक्कीच प्रयत्नशील आहे. आम्ही आपल्या पर्यंत येत आहोत, आत आपल्या सहकार्याची गरज आहे, संपर्का करीता (RJPA) राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासीकेला आवर्जुन भेट द्यावी ही विनंती.* *सवीस्तर माहीती करीता Websites ला भेटे द्या!* *RJPA*
🔥🔥🔥🔥🔥
*BURNING DESIRE OF AMBEDKARITE THOUGHT..*
🔥🔥🔥🔥🔥
*Share the Mission* *सौजन्य:*
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले *अभ्यासीका*
Comments