युवकांचे चळवळीला दाण व सामाजिक ध्येय!
युवकांचे चळवळीला दाण व सामाजिक ध्येय!
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका उपक्रम ध्येय व उद्देश्यात सामाजिक परीवर्तनाच्या यशाचे गमक म्हणजे परीणामकारक समाजिक बदल होय. वैयक्तिक वा सामूहिक जबाबदारी स्विकारणारे तरुण युवक युवती जे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका व विहार तिथे अभ्यासिका या कार्याचे आधारस्तंभ होत या चळवळीत तरुण युवक युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग जे सम्यक कार्याचे प्रचारक, प्रसारक, अभ्यासक जे कुठलाही बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत. समाजीक बदल घडवून आणन्यात तरुनांचा सिंहाचा वाटा आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका म्हणजे नवतरुणाचे कृतीशील सामाजिक आंदोलन. कोणत्याही कार्यात युवक युवती तेव्हाच सहभागी होत असते जेव्हा त्यांना अशा महत्वपूर्ण कार्याची जाणीव व अणुभुती येत असते त्या कार्याचे महत्व लक्षात येत असते असे ध्येय उद्देश्य तेव्हाच साध्य होत असते जेव्हा, तरुणांना जाणीव पुर्वक सामाजिक जबाबदारीचे महत्व लक्षात आनुन दिले जाते अशा सम्यक कार्याचे आकलण तेव्हा होते जेव्हा सामाजिक कार्याचे निकाल, परीणाम मिळायला सुरुवात होत असते त्याचाच परीपाक म्हणजे "राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे" कोआँर्डीनेटर जे समाजाचे जागृत प्रचारक, प्रसारक, समाजाला Time, Treasury & Talent चे दाण प्रदाण करुन Payback to society या संकल्पनेला अंमलात आणत आहेत जे समाजात प्रेरणादायक,सकारात्मक व सम्यक आदर्श निर्माण करणारे कार्य करत आहेत.
समाजातील वैचारिक व प्रत्यक्ष कार्य करना-या शिक्षित वर्गाने केवळ प्रबोधणपर, भाषणे देऊन चालनार नाही अथवा आर्थिक सुबतत्ता निर्माण करुन अल्प प्रमाणात क्षणिक उपायोजना करुण ध्येय गाठता येणार नाही, तर सामाजिक परीवर्तणाचा संपूर्ण समुळ उपाय म्हणजे समाजात महापुरुषांच्या कार्याचे प्रचारक, प्रसारक, अभ्यासक व आचरणशील व्यक्ति व समाज निर्माण करुण समाजात स्वातंत्र,समता,बंधुता ही माणवीय मुल्यांचे निर्माण करणे होय. प्रामाणिक कार्यकर्ते जमीनीवर काम करत असतांना युवकांना सोबत ठेऊन त्यांच्यात आंतरिक प्रेरणा निर्माण करुण, वारंवार प्रोत्साहन देऊण, त्यांना योग्य मार्गदर्शन करुण त्यांचेवर जबाबदारी प्रदान करुण सामाजिक परीवर्तणाचे निकाल देणारे (Result) प्रमाण हे अधीक परीणाम कारक मिळायला मदत होते जे सामाजिक प्रगतीला दृत गतीने प्रभावी बदल घडवून आणन्यास मदत होते.*
*राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे" Second Generation ध्येय व उद्देश्यपुर्ण कार्य करत आहे त्यांनी स्वतः ला सिद्ध करुन परीणामकारक (Results Oriented Work) करुन समाजात आदर्श निर्माण केला आहे, म्हणुन ज्या ठिकानी "समाजिक" विषयावर कार्य होत आहे अशा प्रत्येक ठिकाणी वरील प्रयोग करणे अत्यावश्यक आहे नव प्रतीनीधी निर्माण होने गरजेचे आहे. सामाजिक सकारात्मकता निर्माण करने करीता कोअर मेंबर व को-आँर्डीनेटर जसे कष्ट घेतात तशी तयारी समाजीक कार्य करता-यांनी घेणे गरजेचे आहे, अशी कृतीयुक्त सम्यक पद्धत System निर्माण करने आवश्यक आहे जर या प्रक्रीये द्वारे समाजात शिक्षित व कैशल्यपुर्ण प्रचारक, प्रसारक,अभ्यासक मिळत असतील तर अन्य ठिकाणी सुद्धा Second Generation निर्माण होने गरजेचे आहे याकरीता आम्हाला नवतरुन पिढी तयार करणे करीता अधीक कष्ट घेऊण सामाजिक नियोजन करणे गरजेचे आहे ज्याने भविष्यात परीणाम मिळायला मदत होइल.
Comments