डॉ.भाऊसाहेबा पंजाबराव देशमुख

डॉ.पंजाबराव देशमुख " जयंतीनिमित्त महापुरुषाच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन !
“ देशातील सर्व धार्मिक स्थळातील पैसा हा शेतकरी कष्टक-यांचा आहे. या सर्व धार्मिक स्थळांच ( मंदीर ,मस्जीद , चर्च )
राष्ट्रीयकरन करुन यातील पैसा आरोग्य , शिक्षण व शेतीविकास याकरीता खर्च करावा " असे विधेयक लोकसभेत मांडून समाजा करीता न्याय मागनारे शिक्षणमहर्षि, 1928 मध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे केले तसेच सार्वजनिक विहीरी अस्पृश्यांसाठी खुल्या केल्या. अम्बादेवी मंदिर प्रवेश लढ़यातील सेनानी आणि देशाचे पहिले कृषि मंत्री, कृषीरत्न, स्वतंत्र भारताचे पहीले कृषीमंत्री "डॉ.पंजाबराव देशमुख " या महापुरुषाच्या 119 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

Comments

Popular posts from this blog

The Buddha and his Dhamma Post 54 to 65

महापुरुषों की मृत्यु और किर्ति प्रबुद्ध भारत में प्रसिद्ध साहित्यकार का लेख

सॉची मोहोत्सव